Theur l थेऊर मधील यशवंत सहकारी साखर कारखान्याला आग l Fire at Yashwant Sahakari Sugar Factory | Sakal
Theur Fire News. Yashwant Sahakari Sugar Factory fire news,

- पुण्याजवळील थेऊर मधील यशवंत सहकारी साखर कारखान्याला आग
- गेल्या अनेक वर्षापासून हा कारखाना वादात होता
- काही लोकांनी आग लावली असल्याचा आरोप केला आहे
- दोन महिन्यांपूर्वी खुद्द शरद पवार यांनी या कारखान्याच्या सुरू करण्याबाबत साखर आयुक्त,स्थानिक आमदार,पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली होती
- आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे
- शेतकरी रक्कम थकीत असल्याने गेल्या १० वर्षापासून हा कारखाना बंद होता
- पीएमआरडी अग्निशमन दलाने आग विझवली असून याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशन तपास करत आहेत